Indapur Accident : 48 तासापासून इंदापूरमध्ये विहिरीतील ढिगाऱ्यात अडकले 4 कामगार
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत विहिरीमध्ये चार मजूर अडकले आहेत. मंगळवारी हे चार मजूर अडकले आहेत. या अडकलेल्या मजुरांना 48 तास उलटुन गेले आहेत. तरी देखील अद्याप बचाव कार्य सुरूच आहे. दुपारी एक छोटं पोकलेन क्रेनच्या माध्यमातून उतवरले होते परंतु ते पुन्हा बाहेर काढण्यात आले. आता उरलेली रिंग ब्रेकरच्या सहाय्याने तोडली जाईल आणि रॅम्प करून पोकलेन खाली सोडले जाईल आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी