Koregaon Bhima : पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 वा शौर्यदिन, विजयस्तंभ परिसरात सजावट : ABP Majha

Continues below advertisement

आज पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये २०६ वा शौर्यदिन असून, लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करतात. विजयस्तंभ परिसरात सजावट करण्यात आलीय. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अभिवादन केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola