Pune Terrorist Search Operation : पुण्यात 2 दहशवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा शोध सुरु
पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या घरात सापडला धक्कादायक कागद, कागदावर लिहिली होती बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया, पंख्यात लपवून ठेवलेला कागद एटीएसच्या हाती, तसेच अॅल्युमिनियमचे पाईप, बल्बचे फिलामेंट दहशतवाद्यांच्या घरात आढळून आले.