Pune जिल्ह्यात दिवसभरात 14 हजार 424 नवे कोरोना रुग्ण, आतापर्यंतची पुण्यातील सर्वाधिक रुग्णवाढ

Continues below advertisement

मुंबई : राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत रोज चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गुरुवारी राज्यात 125 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली असून हे सर्व रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. त्या आधी बुधवारी 214 ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आजची संख्या जवळेपास 90 ने कमी आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram