Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा, राज्यपाल अध्यक्षस्थानी | ABP Majha

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 116 वा पदवीप्रदान समारंभ काल पार पडला.या निमित्ताने पदवी ते पीएचडीपर्यंतची अशी एकूण एक लाख 10 हजार पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये 116 सुवर्णपदके आणि 389 पीएचडी पदव्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हरियाणाच्या फरिदाबाद येथील 'ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट'च्या कार्यकारी संचालक डॉ. गगनदीप कंग उपस्थित राहिल्या. तर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola