Auranagabad | औरंगाबादमध्ये मराठी क्रांती मोर्चाचं आंदोलन, जागरण गोंधळ करत सरकारचा निषेध
Continues below advertisement
औरंगाबादेतील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केलं. आंदोलकांनी जागरण गोंधळ करत सरकारचा निषेध नोंदवला. विनापरवानगी आंदोलन केल्यानं पोलिसांनी 30 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं, तर क्रांती चौक पोलिस ठाण्यात आंदोलकांना नेण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणाबाजीही केली.
Continues below advertisement