Priyanka Gandhi in Rampur | ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची प्रियांका गांधींकडून भेट
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत जीव गमावलेल्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूनंतर राजकारण चांगलचं तापल आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रामपूरला जात आहे. तसेच आज राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी देखील सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार आहे. आज नवरीत सिंग यांचा दहाव्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात प्रियंका गांधी सहभागी होणार आहे.
Tags :
Rampur Tractor Rally Death Priyanka Gandhi Clothes Priyanka Vadra Priyanka Gandhi Vadra Priyanka Gandhi Viral Video Delhi Tractor Rally