Priyanka Gandhi : प्रियंका गांधी 14 डिसेंबरला गडचिरोली दौऱ्यावर ABP MAJHA
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी येत्या १४ डिसेंबरला गडचिरोलीचा दौरा करणार आहेत. प्रियंका गांधी पहिल्यांदाच गडचिरोलीला येणार आहेत.. यावेळी प्रियंका गांधींच्या हस्ते १० हजार विद्यार्थिनींना ई-सायकलचं वाटप केलं जाणार आहे..
Tags :
Congress Gadchiroli Tour Priyanka Gandhi जितेंद्र आव्हाड कोरोना नियम December 14 Distribution Of E-bicycles To 10 000 Students