Private Buses Permission | दिवाळीनिमित्त खासगी बसेसना 100% क्षमतेने वाहतुकीची मुभा, मास्क नसल्यास प्रवेश नाही

Continues below advertisement
राज्यात सर्व खासगी कंत्राटी बसमधून 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु खासगी बस वाहतूकीसाठी देखील सरकारने नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. बसमध्ये मास्क न घातलेल्या प्रवाशांना परवानगी नाही तसेच गाडीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. प्रवासाच्या अगोदर सर्व प्रवाशांचे तापमान मोजणे बंधनकारक आहे. ताप, सर्दी, खोकला असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाही, या त्यातील महत्त्वाच्या अटी असणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram