Satara : गर्भवती महिला वनसंरक्षकाला पळसावडे गावात माजी संरपंच आणि पत्नीकडून मारहाण : ABP Majha

Continues below advertisement


साताऱ्यात पळसवडे गावच्या माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी एका  महिला वनरक्षकास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला ३ महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या आहेत. याप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram