Corona Vaccination | 16 जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू, लसीकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवरील दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती. येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची रंगीत तालीम देशभर सुरु होती. दोन टप्प्यात ड्राय रन घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होत आहे.
Tags :
VG Somani DCGI Covishield COVID Vaccine Vaccination Covid Vaccination Covaxin Bharat Biotech Corona Vaccine Corona Vaccination