Pomegranate Farming | युवा शेतकरी तरुणीच्या प्रयत्नांतून बहरली डाळिंब बाग, धुळ्याच्या डाळिंबांना विदेशातून मागणी!
Continues below advertisement
यंदा कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसलाय, त्यात यंदा झालेलं अधिकचं पर्जन्यमान असं सर्व पाहता डाळिंब लागवड साठी यंदा शेतकऱ्यांचा कल कमी झालाय. त्याला कोरोनाचे कारण तसेच अतिरिक्त झालेल्या पावसामुळे डाळिंब पिकावर रोगराई पडण्याची भीती असल्यानं शेतकऱ्यांचा यंदा डाळिंब लागवडीकडे कल कमी झाला असण्याची शक्यता आहे. मात्र मेहनत , जिद्द , चिकाटीच्या जोरावर या प्रतिकूल वातावरणात देखील सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून प्रियांता जोशी या तरुणीनं साधारण सव्वा दोन एकर क्षेत्रातून 11 टन सेंद्रिय भगवा या डाळिंबाचं उत्पादन घेतलंय.
Continues below advertisement
Tags :
Female Farmer Priyanka Joshi Pomegranate Pomegranate Farming Agriculture Farming Dhule Special Report Corona