Yugendra Pawar Vs Ajit Pawar : विधानसभेत बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात कोण?

Continues below advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होतेय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची.. मात्र बारामतीत तर विधानसभेची चर्चा देखील सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीचे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात कोण उभं राहणार या प्रश्नाचं उत्तर युगेंद्र पवार असू शकतं, असं शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणतायेत.  एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी बारामतीतल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.. पाहुयात.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram