Yogi Adityanath Maharashtra Rally : योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात आज तीन सभा ABP Majha
Continues below advertisement
Yogi Adityanath Maharashtra Rally : योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात आज तीन सभा होणार आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर असून, ते मुनगंटीवार यांच्या सभेला संबोधित करणार आहेत.
Continues below advertisement