Yogesh Kadam : खेडमधील सभेचा आणि सदानंद कदम यांच्यावरील कारवाईचा कोणताही संबंध नाही : योगेश कदम
खेडमधील सभेचा आणि सदानंद कदम यांच्यावरील कारवाईचा कोणताही संबंध नसल्याचं योगेश कदमांनी सांगितलं आहे. यावरुन मविआतील नेत्यांनी टीका केली होती.