Yavatmal-Washim Lok Sabha : संजय देशमुखांचा अर्ज दाखल करताना ठाकरे गट शक्तिप्रदर्शन करणार :ABP Majha

Continues below advertisement

यवतमाळ वाशिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार उपस्थित राहणार आहेत.  पोस्टर ग्राऊंड इथे सभा होईहोऊन संजय देशमुख अर्ज भरणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram