Yavatmal : डफ, बासरीच्या तालावर गाईंना चटईवर बसवण्याची परंपरा, यंदा 21 गायींना बसवून विक्रम
Continues below advertisement
यवतमाळ जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी गायगोधन यात्रा भरते. डफ आणि बासरीच्या तालावर गाईंना चटईवर बसवण्याची परंपरा तरोडा गावात दीडशे वर्षांपासून सुरु आहे. अडाण नदीच्या तिरावर तरोडा इथं मारुतीच्या मंदिर परिसरात अनेक गावातून आलेले गुराखी आपली कला सादर करतात.
Continues below advertisement