Yamini Jadhav Nomination Form : दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव उमेदवारी अर्ज भरणार
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 09:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार, अर्ज भरण्याआधी रॅली काढत शक्तिप्रदर्शन करणार, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित.