Mahashivratri 2023 : महाशिवरात्री निमित्त आमदार नितेश राणे यांच्याकडून कुणकेश्वराची पूजा
abp majha web team
Updated at:
18 Feb 2023 09:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळतोय. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वराची महाशिवरात्री यात्रेला सुरुवात झालीय. कोरोना नंतर प्रथमच निर्बंधमुक्त यात्रा होत आहे. यावर्षी १० ते १२ लाख भाविक या यात्रोत्सवाला हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान या पूजेचा मान आमदार नितेश राणेंना मिळालाय. नितेश यांनी रात्री कुणकेश्वराची पूजा केली.