MLC Election : Konkan : कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Continues below advertisement
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीअखेर भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी. मविआचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.
Continues below advertisement