Winter Session Special Report :2 दिवसात 4 नेत्यांवर आरोप मात्र विरोधकांची टीकेची धार बोथट झालीय का?
Winter Session Special Report : बातमी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण करणारी.. खुद्द मुख्यमंत्र्यांसह चार मंत्र्यांना विरोधकांनी घोटाळ्याचा आरोप करत सळो की पळो करुन दोन दिवस सभागृह दणाणून सोडलं होतं. पण यानंतर विरोधकांची टीकेची धार बोथट झालीय का हा प्रश्न उपस्थित होतोय.. हे म्हणण्याचं कारण नेमकं काय पाहुया..