Winter Assembly Session : हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा मात्र काम सुरूच
Continues below advertisement
Winter Assembly Session : हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा मात्र काम सुरूच
हिवाली अधिवेशनासाठी नागपुरात आलेले मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला आहे. मात्र विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून काम सुरुच आहे. परंतु राज्य जीएसटीसारख्या काही मोजक्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे. नागपूरच्या हैदराबाद हाऊस इथे असलेल्या अस्थायी मंत्रालय कार्यालयाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement