Pandharpur : मोहिते पाटील नव्या पक्षाची स्थापना करणार? विश्वतेजसिंह यांच्या नेतृत्वाखाली नवी आघाडी

Continues below advertisement

पंढरपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील कायम चर्चेत असलेले घराणे म्हणजे अकलूजच्या मोहिते पाटील. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये स्थिरावलेल्या मोहिते पाटील यांनी आता नवीन राजकीय पक्षाच्या नोंदणीचे प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. या चर्चेने भाजप नेत्यांचीही चिंता वाढू लागली आहे. मात्र हा पक्ष नसून स्थानिक राजकारणासाठी बनवलेली आघाडी असल्याचा दावा धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram