Sharad Pawar On Ajit Pawar : माझे फोटो वापरणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार, शरद पवारांचा इशारा

Continues below advertisement

अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरला जातोय.. पण आता स्वतः शरद पवारांनी अजित पवार गटाला इशारा दिलाय... फोटो वापराल तर कोर्टात खेचेन असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram