Andheri East Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणुकीची जागा भाजप की शिंदे गट लढणार?, संभ्रम कायम
शिवसेन ठाकरे गटाचं ठरलं. मात्र भाजप आणि शिंदे गटाचा ससपेन्स कायम आहे. जागा भाजप लढणार कि शिंदे गट आजूनही चित्र स्पष्ट नाहीमुरजी पटेल भाजपकडून लढणार कि भाजपकडून संभ्रम कायम असून उमेदवार ठरला पक्ष ठरेना अशी स्थिती आहे.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv BJP ABP Maza Live Marathi News Andheri East Bypoll Election Andheri East Bypoll Election 2022