गृहखातं काढून देशमुखांकडे दुसऱ्या खात्याचा भार सोपवणार? देशमुखांवरील आरोपांनंतर 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न?
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायाधिशांची चौकशी समिती स्थापन करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी. राज्य सरकार या समितीवर हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Shiv Sena Ncp Maha Vikas Aghadi Shivsena Anil Deshmukh Sachin Vaze Sachin Waze Param Bir Singh Mansukh Hiren Case Param Bir Singh Extortion Allegations On Anil Deshmukh Maharashtra HM Anil Deshmukh Maharashtra HM Paramvir Singh Letter Row