CWC Meeting | काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे, अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणाची नावं चर्चेत?
Continues below advertisement
काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झालंय, नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. दरम्यान, सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहे. तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणाची नावं चर्चेत आहेत, त्यावर नजर टाकूया
Continues below advertisement