Who is Sanjay Pawar : कडवट शिवसैनिक ते राज्यसभा उमेदवार, कोण आहेत संजय पवार?
नेत्यांची कारकिर्द... या सेगमेंटचा नवीन व्हीडिओ आहे कडवट शिवसैनिक ते राज्यसभा उमेदवार झालेले संजय पवार यांच्या गोष्टीचा...सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे ती, राज्यसभेच्या सहाव्या जागेची.
Tags :
Maharashtra Shiv Sena Politics Sambhajiraje Chhatrapati Shamal Bhandare Sanjay Pawar Netyanchi Karkird