Maharashtra Politics : शपथपत्र न देणारे ठाकरे गटाचे 2 खासदार कोण? आयोगाकडे ४ खासदारांचीच शपथपत्र

ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाकडे ६ खासदार बाजूने असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात ४ खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत.  त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? असा प्रश्न सध्या विचारला जातोय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola