NCP Meeting :A-5 बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक,अनुपस्थित आमदारांना बजावला जाणार व्हिप
abp majha web team
Updated at:
17 Jul 2023 07:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय मात्र या अधिवेशनाआधी अजित पवार गटातल्या आमदारांची आज सकाळी ९ वाजता A-5 बंगल्यावर बैठक होणार आहे. या बैठकीसाठी आमदारांना व्हिप बजावण्यात येणार आहे... जे आमदार उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल. विधानसभेच्या आमदारांसाठी अनिल पाटील व्हिप बजावतील. तर विधान परिषदेच्या आमदारांसाठी अमोल मिटकरी व्हिप बजावतील.