Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस अब्दुल सत्तारांचं काय करणार?- सुषमा अंधारे

Continues below advertisement

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी फडणवीसांना समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान दिलंय... अमृता फडणवीसांना कुणी काही बोललं तर तुम्ही उत्तर देता मग तुमच्या बहिणीला कुणी काही बोललं तर मग का गप्प बसता असा सवाल अंधारेंनी विचारलाय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram