Rajasthan Politics | सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी, पायलट पुढे कोणतं पाऊल उचलणार?
राजस्थानच्या राजकारणातली सर्वात महत्वाची घडामोड आज घडलीय. 19 आमदारांना घेऊन गेल्या दोन दिवसांपासून नाराजीचं प्रदर्शन करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसनं अखेर कारवाई केलीय. त्यामुळे राजस्थानचं राजकारण आता कुठल्या वळणावर पोहचतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
Tags :
Rajasthan Congress Jyotiraditya Sinthiya Rajasthan Politics Sachin Pilot Ashok Gehlot Rajasthan Congress