Andheri East Bypoll Election : ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा, कोर्टात काय झालं?

Continues below advertisement

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला दिलेयत... त्यामुळे निवडणुकीचा अर्ज भरण्याचा ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram