Ram Satpute On Praniti Shinde : 'आज स्वागताचं पत्र दिलं, उद्या विजयानंतर अभिनंदनाचं पत्र देतील'
राम सातपुतेंच्या उमेदवारीनंतर प्रणिती शिंदेंनी लिहिलेल्या उपरोधिक पत्रावर आता राम सातपुतेंनी चांगलीच टोलेबाजी केलीय. आज त्यांनी स्वागताचं पत्र लिहिलं उद्या विजयानंतर त्या मला अभिनंदनाचं पत्र लिहितील अशी टोलेबाजी राम शिंदेंनी केलीय... या सगळ्यावर त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी