Rohit Pawar : महापुरुषांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर भडकला असता तर आम्ही मानलं असतं : रोहित पवार
Continues below advertisement
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाई फेकीची घटना निंदनिय आहे. आमदार रोहित पवारांची प्रतिक्रीया दिली आहे. तर ज्या पध्दतीनं तुम्ही भडकलात त्याच पध्दतीनं महापुरुषांच्याबद्दल झालेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भडकला असता तर आम्ही मानलं असतं. असा रोहित पवारांचा पाटलांना लगावलाय
Continues below advertisement