Ambadas Danve on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझावर अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना, पाच वर्षं भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी नकार दिला, आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली, असं आंबेडकर म्हणाले. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement