Waris Pathan | मी खरा देशभक्त, माझ्या वक्तव्याचा विपर्यास; वारिस पठाण यांचा माफिनामा

माझं वक्तव्य हिंदूविरोधी नव्हतं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते वक्तव्य मागे घेतो, असं वारिस पठाण यांनी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola