Vishwajit Kadam Excusive : सांगलीची जागा आम्हालाच मिळायला हवी : विश्वजीत कदम : ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Mar 2024 03:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेसचे नेते थोड्याच वेळात दिल्लीत सोनिया गांधींना भेटणार आहेत. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदावारी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम तसंच विशाल पाटील थोड्याच वेळात दिल्लीत दाखल झाले आहेत ते सोनिया गांधींची भेट घेणा र आहेत. सोनिया गांधींच्या भेटीनंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.