Vishal Patil Sangli Loksabha : माघार नाहीच! विशाल पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल!
Continues below advertisement
Vishal Patil Sangli Loksabha : विशाल पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. सांगलीत मविआची डोकेदुखी कायम असून विशाल पाटील रिंगणात आहेत. विशाल पाटलांनी अर्ज माघारी घेतला नाही ते सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
Continues below advertisement