Vinod Tawade On Prataprao Chikhalikar : विनोद तावडेंनी चिखलीकरांना दिल्या अॅडव्हान्स शुभेच्छा
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांना अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्यात. ज्या पद्धतीने नांदेडच्या जनतेचा प्रतिसाद मिळालाय. त्यापद्धतीनं नांदेडच्या लोकांनी मोदी यांना निवडायचे ठरवलंय असंही तावडे म्हणालेत.