Vinayak Raut on Nitesh Rane : नितेश राणे गॉन केस, उद्धव ठाकरेंवर भुंकण्यासाठी पाळलं : ABP Majha

Continues below advertisement

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना इकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठकाही घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं, असा खळबळजनक दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे.  दरम्यान यावर विनायक राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram