Vinayak Raut on Gujarat Elections : गुजरातमध्ये भाजपचं सरकार येईल, मात्र धक्का बसेल - विनायक राऊत
abp majha web team
Updated at:
01 Dec 2022 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVinayak Raut on Gujarat Elections : गुजरातमध्ये भाजपचं सरकार येईल, मात्र धक्का बसेल - विनायक राऊत
गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येईल. मात्र गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का बसेल. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांचं मोठं विधान. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येईल, मात्र खूप मोठा सेटबॅक तिथे त्यांना बसेल असं चित्र आहे - खासदार विनायक राऊत यांचं मोठं विधान