Vijaykumar Gavit : मासे खाल्ल्यानं डोळे सुंदर होतात आणि मुली पटतात : विजयकुमार गावित : ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 02:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आपल्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आलेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धुळ्यातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमात त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं.. नेमकं काय म्हणालेत गावित पाहुयात.