Aashish Deshmukh On Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार देखील भाजपच्या वाट्यावर असतील : आशिष देशमुख

Continues below advertisement

विजय वडेट्टीवार यांच्या कोलांट्याउड्या सबंध महाराष्ट्रानं बघितल्यात. त्यामुळे आम्हाला खात्री आहे विजय वडेट्टीवार देखील भाजपच्या वाट्यावर असल्याची प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram