Vijay Wadettiwar : Satyajeet Tambe यांच्या आरोपांवर प्रदेश कार्यकारिणीने उत्तर द्यावं - वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : Satyajeet Tambe यांच्या आरोपांवर प्रदेश कार्यकारिणीने उत्तर द्यावं - वडेट्टीवार

पक्षाला आता कुठे चांगले दिवस येत आहेत , त्यात कुठे हे अस. प्रदेश कार्यकरिणी ने याचा खुलासा केलाय पाहिजे. प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत हाय कमांड निर्णय घेतील. उद्या मी आणि सुनील केदार ..आम्ही दोघे सत्यजित तांबे विषयावर नागपुरात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलू असं वडेट्टीवार म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola