Vijay Wadettiwar : सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीकेचे प्रहार केल्यामुळे कारवाईची ब्याद आपल्यामागे लागेल
विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक झाल्यानंतर आणि सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीकेचे प्रहार केल्यामुळे कारवाईची ब्याद आपल्यामागे लागेल, अशी भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीय. त्याचवेळी आमची सत्ता आल्यास भाजपच्या लोकांना जशास तसं उत्तर देण्याचीही भाषा त्यांनी केलीय.
Tags :
Criticism Answer Action Language Leader Of Opposition Vijay Wadettiwar Fear Aggressive In Assembly