Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis : देवदूत वाहन प्रकरणी फडणवीस सरकारवर कागदपत्र सादर करत आरोप

Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis : 'देवदूत' वाहन घोटाळ्याप्रकरणी मोठी बातमी. मविआ सरकारनंतर तात्कालीन फडणवीस सरकारवरही आरोप. कागदपत्र सादर करत विजय वडेट्टीवारांचा पलटवार. "खरेदी, देखभाल यावर लाखोंचा खर्च" असं वडेट्टीवार यांचा पलटवार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola