देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे गडकरींशी बोलून आमचं आधीच ठरलं होतं : Vijay Wadettiwar

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे नितीन गडकरींशी बोलून आमचं आधीच ठरलं होतं, असं सनसनाटी वक्तव्य काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. नांदेडच्या बिलोलीतील प्रचारसभेत वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हा खळबळजनक दावा केला. गडकरी-फडणवीस यांच्यात छत्तीसचा आकडा असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram