
Vijay Shivtare : विजय शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होणार, महायुतीतलं वातावरण गढूळ?
Continues below advertisement
Vijay Shivtare : विजय शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. असं असलं तरीही मात्र शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
Continues below advertisement