Narhari Zirwal : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सभागृहात डावललं? ABP Majha

Continues below advertisement

Narhari Zirwal : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सभागृहात डावललं? .. झिरवाळ उपस्थित असूनही अध्यक्षांच्या जागी तालिकाध्यक्ष 
विधानसभेेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सभागृहात डावललं जात असल्याची चर्चा, झिरवाळ सभागृहात उपस्थित असतानाही अध्यक्षांच्या जागी तालिकाध्यक्षांना बसवल्याची बाब समोर. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram